
50000 personal loan instant App: आर्थिक अडचणी काही वेळा अचानक समोर उभ्या राहतात, एखादा आजार, कमी उत्पन्न, मुलांच्या शैक्षणिक गरजा किंवा व्यवसायासाठी तातडीची रक्कम हवी असते. अशा वेळी आपण कर्ज घेण्याचा विचार करतो पण दुर्दैवाने, बँका आणि पारंपरिक वित्तीय संस्था आधी आपला CIBIL स्कोअर पाहतात आणि तो जर ७०० पेक्षा कमी असेल तर ते आपल्याला थेट कर्ज देण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत, एका छोट्याशा पण उपयुक्त मोबाईल अॅपचा आधार आपल्याला मोठा दिलासा देऊ शकतो, आणि ते आहे True Balance App.
झटपट कर्ज देणारे अॅप
True Balance हे अॅप अगदी घरबसल्या ५०,००० रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज सहजपणे उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे, तुमचा CIBIL स्कोअर कमी असला तरीही हे अॅप तुम्हाला कर्ज देण्यासाठी नकार देत नाही.
घरबसल्या मोबाईलवरून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया
True Balance App वापरणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी फक्त या काही स्टेप्स फॉलो करा:
- Play Store वरून True Balance App डाउनलोड करा.
- त्यानंतर अॅप ओपन करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरून रजिस्ट्रेशन करा.
- लॉगिन झाल्यावर ‘Loan’ हा पर्याय निवडा.
- कर्ज किती हवं आहे ते लिहा जसं की ₹50,000 पर्यंत.
- बँक डिटेल्स, अकाउंट नंबर वगैरे भरा.
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करा.
- तुमचा एक फोटो देखील अपलोड करा.
- अटी वाचून, ‘✓’ या अशा खुणेवर मार्क करून अर्ज सबमिट करा.
काही वेळात तुमच्या डॉक्युमेंट्स व ओळखपत्रांची पडताळणी होईल आणि कर्ज तुमच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केलं जाईल.
CIBIL स्कोअर कमी असला तरी चिंता नको!
बँका अनेकदा फक्त CIBIL स्कोअरच्या आधारावर कर्ज नाकारतात. पण True Balance App सिबिल स्कोअर कमी असलेल्या गरजूंनाही कर्ज देतं. गरज असेल, आणि मूलभूत कागदपत्रं जसे की आधार, पॅन कार्ड असतील, तर हे अॅप तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकतं.
पगाराची स्लिप लागणार नाही!
बहुतांश कर्ज प्रक्रियेत पगाराची स्लिप मागितली जाते, पण जर एखादा व्यक्ती नोकरी करत नसेल, आणि व्यवसाय करत असेल तर त्याच्याकडे सॅलरी स्लिप नसते. यामुळे त्याला बँकांकडून कर्ज नाकारलं जातं. पण या ॲप वर अस काहीही मागितलं जात नाही आणि त्यामुळे स्वयंपूर्ण, छोट्या व्यवसायिक किंवा गृहिणींसाठीही हे अॅप फायदेशीर ठरते.
कमी प्रोसेसिंग फी आणि झटपट व्यवहार
कर्ज घेताना बँका किंवा एनबीएफसी संस्थांकडून जास्तच प्रोसेसिंग फिस आकारल्या जातात. पण True Balance App मध्ये प्रोसेसिंग फी अत्यंत कमी आहे, आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्रांचमध्ये जायची गरज नाही. सगळे व्यवहार फक्त मोबाईलवर होतात.
७५ दशलक्ष वापरकर्त्यांचा अनुभव
आतापर्यंत True Balance App ला ७५ दशलक्षांहून jast लोकांनी डाउनलोड केलंय आणि Google Play Store वर त्याचे रेटिंग सुद्धा 4 स्टारपेक्षा जास्त आहे.
परतफेडीचा कालावधी आणि व्याजदर
True Balance App तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी ६ महिन्यांचा कालावधी देते. तुम्ही निवडलेला कालावधी लक्षात घेऊन, त्या वेळेत कर्जाची संपूर्ण रक्कम आणि व्याजाची रक्कम परत करावी लागते. जर वेळेत परतफेड केली नाही, तर व्याज वाढत जाईल. त्यामुळे योग्य वेळ पाळणं अतिशय गरजेचं आहे.